स्वतःच्या गरीबीची लाज कधीच

*💐स्वतःच्या गरीबीची लाज कधीच*
  *वाटू देवू नका कारण पैसा कमी असला तरी*
      *आपल्या आई वडीलांची मेहनत कधीच कमी नव्हती..*
   💐💐
: *मनातलं जाणणारी 'आई' आणि भविष्य ओळखणारा 'बाप' हेच या जगातील एकमेव ज्योतिषी आहेत !!*
   
      🌹 *शुभ सकाळ*🌹